ग्रामपंचायत , नगर पंचायत , विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीविषयक कामे या शाखेतून हाताळली जातात तसेच  या विभागात मतदाराची छायाचित्र ओळखपत्र तयार करणे, मतदारांची यादी तयार करणे यासारखी कामे आहेत.