६५ वर्षापेक्षा कमी स्त्री / पुरुष
१५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१,०००/- पर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
अपंग / दिव्यांग करीता वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/- पर्यंत
आर्थिक सहाय्य प्रती लाभार्थी रू.१५००/-
अपंग, अंध, दुर्धर आजाराने ग्रस्त जसे कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही ग्रस्त, निराधार, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, देवदासी, अत्याचारीत महिला, तृतीयपंथी, अनाथ मुले (१८ वर्षाखालील), ३५ वर्षावरील अविवाहीत महिला, सिकलसेलग्रस्त, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीची पत्नी, आत्महत्या केलेल्या शेतकन्याची पत्नी इत्यादी
वय ६५ ते ७९ वर्षापर्यंत (रु. २००/- केंद्रशासन + रू. १३०० /- राज्यशासन) एकूण रु. १५००/- प्रती महिना, तसेच वय ८० व त्यावरील वयाकरीता (रूपये ५००/- केंद्रशासन + रूपये १०००/-राज्यशासन) प्रती महिना.
विहित नमुन्यातील अर्ज
वयाचा पुरावा ( शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र /जन्माचा दाखला)
दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकीत पुरावा
रहिवासी दाखला
आधार कार्डची प्रत
बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत
रेशनकार्डची प्रत
निवडणूक ओळखपत्र
अशिक्षित असल्यास वैद्यकिय अधिक्षकाचे वयाचे प्रमाणपत्र / मोठ्या मुलाचे / मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला
६५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील ८०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती
दारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव समाविष्ट असावे ( BPL प्रमाणपत्र)